ST Workers | एसटी कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव मंजूर : सूत्र

एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला  असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येण्याची शक्यता आहे. कारण ही योजना 50वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. सध्या एसटी महामंडळात तब्बल 27 हजार कर्मचारी पन्नाशी पार केलेले आहेत. या निर्णयामुळे

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-st-employess-more-than-50years-to-have-voluntary-retirement-scheme-792972

Post a Comment

0 Comments