<h3><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. आजपासून जेईई परीक्षेला सुरुवात, विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा नाही, जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय 2. महाराष्ट्रात ई-पास रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय, परवानगीशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार; शाळा, जिम, मेट्रो तूर्तास बंदच 3. यंदा ना ढोल-ताशांचा गजर,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-1st-september-2020-latest-updates-803750
0 Comments