मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षांसंदर्भात मत विचारावं : उदय सामंत

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार घेत परीक्षा घेण्यासंदर्भात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sc-verdict-on-ugc-final-year-exams-uday-samant-shiv-sena-leader-reacts-802742

Post a Comment

0 Comments