<strong>जालना</strong> : काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिलीय. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडी मधील वाद चव्हाट्यावर आला आहे. निधी वाटपा बाबत काँग्रेसच्या आमदारांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. याबाबत राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांशीही बोलनं झालंय. मात्र, अद्याप
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/11-congress-mlas-will-go-on-hunger-strike-due-to-lack-of-funds-801577
0 Comments