<p style="text-align: justify;"><strong>लातूर :</strong> लातूरमध्ये अवघ्या 13 दिवसांच्या भाचीची मामाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाची सतत रडते त्यामुळे झोपमोड होते या क्षुल्लक करणावरुन या चिमुकलीची ड्रममध्ये बुडवून हत्या केली. लातूरमधील झरी बुद्रूक येथील ही घटना आहे.</p> <p style="text-align: justify;">मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/13-day-old-niece-murdered-by-mama-for-constantly-crying-in-latur-803312
0 Comments