<p style="text-align: justify;"><strong>सिंधुदुर्ग :</strong> सिंधुदुर्गातील देवगड मधील ऐतिहासिक ‘गाबतमुमरी’ अर्थात ‘तारामुंबरी’ गावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली 320 वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. या गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्य्रांच्या आरमारात होता. त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/khawale-mahaganapati-named-in-the-limca-book-of-records-kokan-802762
0 Comments