<p style="text-align: justify;">1.आज दिड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच विसर्जन करण्याचं आवाहन, मुंबईत पालिकेकडून मूर्ती संकलनाची व्यवस्था</p> <p style="text-align: justify;">2. काल दिवसभरात 14 हजार 492 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 297 जणांचा मृत्यू, तर 9 हजार 241 रुग्णांना डिस्चार्ज</p> <p style="text-align: justify;">3. भारताची पहिली कोरोना लस 'कोविशिल्ड' 73 दिवसांत मिळण्याचा दावा;
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-23rd-august-2020-latest-updates-801470
0 Comments