स्मार्ट बुलेटिन | 27 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा

नीट-जेईई परीक्षा स्थगितीसाठी विरोधी पक्षांची सरकारं सुप्रीम कोर्टात जाणार?, पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा निर्णय, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारचा घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय किटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांकडून सरकारी तिजोरीतून 12 हजार कोटींची लूट, प्रकाश आंबेडकरांचा आरोप विनायक

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-27th-august-2020-latest-updates-802360

Post a Comment

0 Comments