स्मार्ट बुलेटिन | 28 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha

<ol> <li>अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात आज निर्णय, यूजीसीच्या गाईडलाईन्सना अनेकांचं आव्हान;  निकालाकडे देशाचं लक्ष</li> </ol>   <ol start="2"> <li>रियाचा भाऊ शोविकची सीबीआयकडून काल आठ तास चौकशी, तर ईडीकडून बँकेतल्या कागदपत्रांची सात तास तपासणी; तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोचं पथक मुंबईत</li> </ol>   <ol start="3"> <li>राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास लोकल धावणार, मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; निर्णयाचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारच्या हातात</li> </ol>   <ol

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-28th-august-2020-latest-updates-802685

Post a Comment

0 Comments