<ol> <li>अनलॉक 4.0 साठी केंद्र सरकारची नवी नियमावली, सात सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास केंद्राची परवानगी, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष</li> </ol> <ol start="2"> <li>देशात कुठेही ई पास शिवाय प्रवासासाठी केंद्राचा हिरवा कंदील; आता राज्याच्या निर्णयाकडे लक्ष</li> </ol> <ol start="3"> <li>विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कुलगुरु समितींची आज बैठक; उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णयाची शक्यता, मंत्री
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-30th-august-2020-latest-updates-803095
0 Comments