<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> सध्या कोरोनाच्या संकट सगळीकडे वाढत आहे. या संकटांचा सामना करताना डॉक्टर्स, पोलिस, आरोग्य कर्मचारी, सरकारी यंत्रणेसह खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्या आशा वर्कर्स. ग्रामीण भागात तर आशा वर्कर्सवर कोरोना संकटाची पेलण्याची जबाबदारी खूप जास्त आहे.</p> <p style="text-align: justify;">मात्र या आशा वर्कर्सची मानधनाच्या बाबतीत मात्र
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-asha-workers-payment-issue-pandharpur-news-803108
0 Comments