<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर/पंढरपूर :</strong> मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज पंढरपुरात आंदोलन करणार आहे. कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/vanchit-bahujan-aghadi-and-vishwa-warkari-seva-agitation-for-temple-reopening-live-updates-803385
0 Comments