धुळ्यात अभाविपच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करु : अब्दुल सत्तार

<p style="text-align: justify;"><strong>धुळे :</strong> धुळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करु, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (26 ऑगस्ट) धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं वाहन अडवलं.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abdul-sattar-promises-probe-into-lathicharge-against-abvp-protesters-in-dhule-802366

Post a Comment

0 Comments