पुण्यात मास्क न वापरल्यास होऊ शकतो एक हजार रुपये दंड!

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नसल्याचं

source https://marathi.abplive.com/news/pune/1000-rupees-fine-may-be-implemented-for-not-wearing-masks-in-maharashtra-say-ajit-pawar-802733

Post a Comment

0 Comments