<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> राज्यातील महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचे जरी वरिष्ठ नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र चित्र वेगळं आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवल्यानं हे उघड झालंय. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/politics-behind-shivsena-mp-sanjay-jadhav-resign-decision-parbhani-802515
0 Comments