<p style="text-align: justify;"><strong>विदर्भ Rain Update</strong> : भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पाचही जिल्ह्यात नदीकाठांवरील गावात पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यात पुराची स्थिती भयानक झाली असून शेकडो गावांमध्ये पुराचं
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-monsoon-update-flood-in-nagpur-chandrapur-bhandara-gondia-district-rescue-operation-in-many-villages-in-vidarbha-803377
0 Comments