... तर कलेक्टर ऑफिससमोर कोरोना रुग्णांचे मृतदेह घेऊन बसू, खासदार संजय पाटलांचा इशारा

<p style="text-align: justify;"><strong>सांगली</strong> : सांगली जिल्ह्यातील कोरोना स्थितीवरून भाजपा खासदार संजयकाका पाटील प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. सांगली जिल्ह्यात उपचाराविना रोज रुग्ण मरत आहेत, असा आरोप करत प्रशासनाच्या अनागोंदी कारभार विरोधात मृतदेह घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा भाजप खासदार संजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी हे लोकप्रतिनिधींना विश्वासात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-corona-latest-update-mp-sanjay-patil-warning-district-administration-802632

Post a Comment

0 Comments