राज्याची कोविडच्या चाचण्यांबाबत नवी नियमावली जाहीर

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची गरज आहे त्यांच्या ॲंटीजन चाचण्या करायच्या आहेत. सध्या सरसकट ॲंटीजन चाचण्या केल्या जात आहेत. संशयीत मृत्यू,

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/state-announces-new-rules-for-covid-tests-801502

Post a Comment

0 Comments