<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी:</strong> बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. बापानं पोटच्या मुलीवर शारिरीक अत्याचार केल्यानं मुलगी गरोदर राहिली आणि यातूनच या मुलीनं एका बाळाला देखील जन्म दिला आहे. या धक्कादायक घटनेनं रत्नागिरी जिल्हा हादरला असून घाटकोपरमधील पंतनगर पोलिसांनी बापाला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/father-arrested-for-rape-daughter-ghatkopar-ratnagiri-latest-update-802112
0 Comments