<strong>मुंबई</strong> : राज्यभरात दीड दिवसांच्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदा कोरोना महामारीमुळे अतिशय शांततेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरी भागात महापालिकांकडून कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली होती. तर खेड्यापाड्यातही ओढा, नदीसह विहिरीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आहे. दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/immersion-of-ganesh-idols-in-the-state-for-one-and-a-half-days-801555
0 Comments