<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong>पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज, 30 ऑगस्ट रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आज बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला. पंतप्रधान
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mann-ki-baat-pm-modi-mentions-beed-police-rocky-dog-in-his-speech-803135
0 Comments