सलाम... क्रीडा क्षेत्रातील चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे लढवय्ये विजय मुनिश्वर

<p style="text-align: justify;"><strong> नागपूर : </strong>शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार,अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार पाठोपाठ आता द्रोणाचार्य पुरस्कार. क्रीडा क्षेत्रातील हे चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे राज्यातील एकमेव क्रीडापटू व प्रशिक्षक म्हणजे नागपुरचे विजय मुनिश्वर. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुनीश्वर यांच्या पॅरा पॉवरलिफ्टींगमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय

source https://marathi.abplive.com/sports/nagpur-sports-coach-vijay-munishwar-inspiring-story-802872

Post a Comment

0 Comments