Ganesh Visarjan 2020| यंदा ना ढोलताशांचा गजर, ना भक्तांचा गरडा; कोरोनामुळे बाप्पाला साधेपणाने निरोप!

आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीला मुंबईतील माहौल कसा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ganesh-visarjan-2020-anant-chaturdashi-mumbai-pune-maharastra-update-803754

Post a Comment

0 Comments