<strong>Maharashtra Milk Protest</strong> : दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी दुधाचे टँकर रोखत हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले तर काही ठिकाणी गाईला दुधाने आंघोळ घालण्यात आली. तर काही ठिकाणी रास्ता रोको केला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-bjp-protest-milk-rate-issue-795192
0 Comments