Raigad Building Collapse | रायगडच्या महाडमधील इमारत दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान आज दिवसभर बचावकार्य सुरु राहिल असं एनडीआरएफकडून सांगण्यात आलं आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-raigad-building-collapse-death-toll-raises-to-14-rescue-operation-continues-802132
0 Comments