Raigad Building Collapse |दुर्घटनेतील सर्व बेपत्ता लोकांचा शोध लागला; 15 जणांचा मृत्यू, दोघांची सुटका

Raigad Building Collapse | रायगडच्या महाडमधील इमारत दुर्घटनेत  15 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-raigad-building-collapse-mahad-building-collapse-rescue-operation-done-802146

Post a Comment

0 Comments