<p style="text-align: justify;"><strong>अंबरनाथ</strong> : कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्यानं विनाअनुदानित शिक्षकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. या शिक्षकांच्या मदतीला अनुदानित शिक्षक पुढे सरसावले आहेत. अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेत हा आदर्श उपक्रम राबवला जात आहे. अनुदानित शिक्षकांकडून 10 टक्के पगार दान करुन विनाअनुदानित शिक्षकांना मदत केली जात आहे.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/10-percent-salary-donation-by-teachers-to-unaided-teachers-811071
0 Comments