<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज 10 लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.</p> <p style="text-align: justify;">गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-number-of-cured-patients-in-maharashtra-has-crossed-the-10-lakh-mark-says-rajesh-tope-811346
0 Comments