कोल्हापुरातील मराठा समाज गोलमेज परिषदेत 15 ठराव!

<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर : </strong>मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहेत.</p> <p style="text-align: justify;">राज्यभरातील मराठा समाजाच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/15-resolutions-in-the-maratha-samaj-round-table-conference-in-kolhapur-810414

Post a Comment

0 Comments