स्मार्ट बुलेटिन | 24 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा

<p style="text-align: justify;"><strong>स्मार्ट बुलेटिन | 24 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा</strong> मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली लोकल सेवा सुरळीत, रेल्वे प्रशासनाची माहिती, पावसामुळं काही एक्सप्रेस ट्रेन्स रद्द राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांचे हाल ड्रग्ज प्रकरणी सारा, दीपिका, श्रद्धा, रकुलला एनसीबीकडून समन्स, आजपासून चौकशीला सुरुवात वैद्यनाथ साखर कारखान्याला मिळालेल्या थकहमी वरून

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-24-september-2020-latest-updates-810614

Post a Comment

0 Comments