<p style="text-align: justify;">1. कृषी विधेयकाविरोधात राज्य सरकारांनी कायदे करावेत, काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनिया गांधी यांचा सल्ला, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष</p> <p style="text-align: justify;">2. आर्थिक दुर्बल घटकांच्या लाभामुळे मराठा आरक्षणाची लढाई कमकुवत होत असल्याची खासदार संभाजीराजेंची भावना; मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाणांची भेट घेणार</p> <p style="text-align: justify;">3. राज्यातील रेस्टॉरंट्स ऑक्टोबरमध्ये सुरु होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-29st-september-2020-latest-updates-811946
0 Comments