<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर : </strong>कोरोनाशी लढताना आता जवळपास 6 महिने पूर्ण झाली आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही डॉक्टरांची अर्थात रुग्णालयांची आहे. नोबेल प्रोफेशन समजलं जाणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये अनेक डॉक्टरांनी आदर्श कामगिरी केली. मात्र काही ठिकाणी अद्यापही रुग्णांची लूट करण्याचा प्रयत्न खासगी हॉस्पिटल करताना दिसत आहेत. सोलापुरातील एका माजी सैनिकाला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/rigging-of-remedesivir-in-solapur-corona-covid-19-update-811469
0 Comments