<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> सोलापुरात मटका प्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकासह जवळपास 288 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी 70 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या मटका प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी भाजप नगरसेवक सुनील कामाटी याला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gambling-matka-in-solapur-turnover-of-rs-307-crore-70-people-including-bjp-corporator-arrested-810692
0 Comments