शोध व बचावकार्य पूर्ण! भिवंडी इमारत दुर्घटनेत 38 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन माजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी (21 सप्टेंबर) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत . दरम्यान काही मृतांच्या नाव व आडनावावरून मृतांच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhiwandi-building-collapse-search-and-rescue-operation-completed-810808

Post a Comment

0 Comments