<p style="text-align: justify;"><strong>मनमाड :</strong> कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत ट्रेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड इथून पहिली ट्रेन प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली.</p> <p style="text-align: justify;">नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना घेऊन मुंबईपर्यंत धावणारी पंचवटी एक्सप्रेस सुरु करावी,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/first-train-run-from-manmand-to-csmt-after-six-month-86-special-trains-starting-today-807236
0 Comments