सोलापुरात खासगी रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची लेखापरीक्षकांकडून तपासणी, रुग्णांचे वाचवले 87 लाख रुपये

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> सोलापुरात खासगी रुग्णालयात रुग्णालयांनी दिलेल्या बिलाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आतापर्यंत रुग्णांचे 87 लाख 46 रुपये वाचवले आहेत. सोलापुरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्यानंतर शासकीय रुग्णालयात बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे शहरातील 25 कोव्हिड हॉस्पीटल आणि कोव्हिड केअर सेंटर अधिग्रहीत करण्यात आली. यापैकी 22

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/auditors-audit-bills-paid-by-private-hospitals-in-solapur-810478

Post a Comment

0 Comments