<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. शिवाय, ऑक्टोबरपासून इयत्ता 9 ते
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/educational-programs-will-be-telecast-on-television-for-classes-9th-to-12th-in-the-state-811662
0 Comments