<ol> <li style="text-align: justify;">बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व 32 आरोपी निर्दोष, लखनौच्या विशेष सीबीआय कोर्टाचा निकाल, आरोपींनी मशीद पाडणाऱ्या जमावाला चिथावलं नसल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष <a href="https://bit.ly/3jk0r5J">https://bit.ly/3jk0r5J</a></li> </ol> <ol style="text-align: justify;" start="2"> <li>बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टाच्या निकालाचं भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह शिवसेनेकडून स्वागत, ठिकठिकाणी निकालाचं सेलिब्रेशन <a href="https://bit.ly/36irpac">https://bit.ly/36irpac</a></li> </ol> <ol style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-babari-masjid-verdict-ipl2020-coronavirus-updates-812450
0 Comments