<p style="text-align: justify;"><strong>जालना :</strong> राज्यभरात रुग्णालयांच्या पाहणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लुबाडणूक होत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. त्यामुळं ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारनं एक परिपत्रक जारी केलं आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/special-squad-for-implementation-of-mahatma-phule-jana-aarogya-yojana-rajesh-tope-order-807318
0 Comments