अजित पवार यांनी सुरुवातीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशा चर्चा रंगल्या आहेत.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-osmanabad-rahul-kulkarni-live-chat-on-ajit-pawar-tweet-on-deendayal-upadhyaya-jayanti-810982
0 Comments