<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोनाचा कहर वाढतोय, आकडे वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्याला संसर्ग होवू नये म्हणून लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपली काळजी घेत आहेत. कोरोनावर औषध आणि लस शोधण्यात जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी करण्यात येणारी देशी जुगाडं देखील कमी नाहीत. आयुर्वेदिक काढा घेतल्याने कोरोना होत नाही,
source https://marathi.abplive.com/lifestyle/indian-jugaad-steam-machines-viral-video-covid-19-but-is-it-safe-811192
0 Comments