<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद</strong> : राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. असं असलं तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत पैसे उभा करु, असेही भुसे म्हणाले. तर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/minister-dada-bhuse-and-abdul-sattar-says-government-does-not-have-the-money-to-help-farmers-811422
0 Comments