<p>कंगना रनौतनं शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपला शिवसेनेनं पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. शेतकऱ्यांचा अवमान झाल्यावर तरी भाजपनं तोंडावरचे मास्क काढावे अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. अन्नदात्या शेतकऱ्याला भाजप समर्थक मोदीभक्त नटीनं आतंकवादी ठरवलं. किसानांचा हा अपमान, सिमेवरील जवानांचा तसेच स्वातंत्र्य लढ्यात शहीद
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-shiv-sena-slams-bjp-on-kangana-ranaut-statement-on-farmer-810059
0 Comments