गाडीवर पुष्पवृष्टी, समर्थनार्थ घोषणाबाजी; माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना नागपूरकरांचा अनोखा निरोप

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूरकरांनी आगळावेगळा निरोप दिला. नागपुरातील शासकीय निवास्थानातून मुंबईकडे रवाना होत असताना नागरिकांनी मुंढे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. तर काही तरुण मुंढे यांनी नागपूर सोडू नये म्हणून त्यांच्या गाडीसमोर आडवेही झाले होते. तर अनेक

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/flower-showers-on-the-car-slogans-in-support-unique-send-off-from-nagpurkar-to-former-municipal-commissioner-tukaram-mundhe-806985

Post a Comment

0 Comments