भाजप प्रवक्त्याकडून मराठी कलाकारांची खिल्ली, सोशल मिडियावर दोन्ही बाजूंनी जोरदार पडसाद

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या कमेंटमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद उद्भवला आहे. एका पोस्टवरती कमेंट करताना वाघ यांनी मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. हे अत्यंत लज्जास्पद असून सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध होऊ लागला आहे.</p> <p style="text-align: justify;">मराठी कलाकार कंगनाला नावं

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-spokesperson-mocks-marathi-artists-strong-response-from-both-sides-on-social-media-807353

Post a Comment

0 Comments