<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली आहे. रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.</p> <p style="text-align: justify;">कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे देशातील
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/unlock-5-restaurants-are-expected-to-open-in-october-maharashtra-government-will-announce-guidelines-811759
0 Comments