<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये शेतकरी आणि शेतपूरक व्यवसायांवर बोलताना पुणे आणि मुंबईत एका शेतकरी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या आठवडे बाजाराचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या
source https://marathi.abplive.com/news/india/pm-modi-mann-ki-baat-modi-apricate-pune-mumbai-farmers-who-running-weekly-markets-swami-samarth-farmers-producer-811435
0 Comments