<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यात कोरोनामुळं बंद असलेली मंदिरं सुरु करण्यासंदर्भात गृह विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह काही संघटनांच्या आंदोलनानंतर सरकार मंदिरं खुली करण्याच्या तयारीत आहे. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra-government-has-started-preparations-for-opening-mandir-temples-806954
0 Comments