<p style="text-align: justify;"><strong>पुणे/पंढरपूर :</strong> संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी (28 सप्टेंबर) निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, सून,नातवंडे असा परिवार आहे.</p> <p style="text-align: justify;">वा.ना.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhagavatacharya-v-n-utpat-passes-away-due-to-covid-19-in-pune-811903
0 Comments