लॉकडाऊनमध्ये सरकारने दिलेल्या कमी किमतीतल्या धान्याचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री

<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> लॉकडाऊनच्या काळात सरकारने अतिरिक्त धान्य वाटप केले. सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही त्यात पुढाकार घेतला. मात्र, तेव्हा नियोजनशून्य पद्धतीने झालेल्या वाटपाचे दुसरे पैलू समोर येत आहे. सरकार, सामाजिक संस्था आणि दानशुरांनी वाटलेल्या धान्याचा काळाबाजार होऊन तेच धान्य वाढीव किमतीत बाजारात विक्रीला येत आहे. एबीपी माझाच्या

source https://marathi.abplive.com/news/nagpur/black-market-of-low-priced-grains-given-by-the-government-in-lockdown-resale-at-higher-rate-810706

Post a Comment

0 Comments